Related Articles
शहीद स्मृतीस्थळावर हंसराज अहीर यांचे शुभहस्ते ध्वजारोहण
देशाच्या स्वातंत्र्यासाठी भारत मातेच्या अगणीत सुपूत्रांनी आपले बलिदान दिले सर्वस्व गमावले या सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या हौतात्म्यातुन मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी विद्यमान व भावी पिढ्यांना राष्ट्र समर्पित कार्यातून स्वातंत्र्याला चिरायू राखायचे आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त चंद्रपूर जिल्हा कारागृह परीसरातील क्रांतिवीर शहीद बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या शहीदस्थळी ध्वजारोहण केल्यानंतर पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर […]
१४ वर्षीय मुलीवर अत्याचार ,आरोपीला अटक
घुग्गुस(ता. प्र ) येथून जवळच असलेल्या नकोडा गावात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ४ ते ५ महिन्यापासून अत्याचार करणाऱ्या आरोपीला घुग्गुस पोलिसांनी पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. संजय भाऊराव नवले असे आरोपीचे नाव आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांनी घुग्गुस पोलीस स्टेशनला भेट दिली. या घटनेचा पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहे.
➤ राजुरा तालुक्यातील लहान मार्डा हे यादवकालीन गाव
➤ राजुरा तालुक्यातील लहान मार्डा हे यादवकालीन गाव राजुरा तालुक्यातील वर्धा नदीकाठी वसलेले लहान मार्डा हे गाव गोंडकालीन काळापेक्षाही प्राचीन असून येथे यादवकालीन शिवलिंग, शिव-पार्वती, गणपती आणि वाघोबाची मूर्ती आढळून आली आहे, अशी माहिती पुरातत्त्व अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. या प्राचीन गाव परिसरात आजही मातीची भांडी, हांडे, मडकी, दगडी अवजारे, लोखंडी शस्त्रांचे अवशेष, […]



