चंद्रपूर (का.प्र ): *आज जिल्ह्यात नव्याने २०३ बाधितांची नोंद झालेली आहे.
*भारतात ८१ हजाराच्या वर कोरोना बाधित.
*चंद्रपूरातही रथी-महारथींना कोरोना.
*आम. जोरगेवार पॉझिटिव्ह
*तसेच महापौरांचे कुटुंबातील पॉझिटिव्ह
* जि .प चे समाज कल्याण सभापती नागराज गेडाम बाधित.
*आज पुन्हा मध्यवर्ती कारागृहात ५४ कैदी बाधित व १ अधिकारि नागरिकांनी गर्दी टाळावी. घरी राहा सुरक्षित रहा.




