

Related Articles
राजस्थानातून तेलंगाना जाणाऱ्या २१ लोकांना चंद्रपूर पोलिसांनी थांबविले
चंद्रपूर (का.प्र.)शहरात नाकाबंदी सुरू असताना बॉर्डर चुकवत आलेल्या सर्व २१ जणांना पोलिसांनी थांबवून सुरक्षित ठिकाणी नेले. या सर्व लोकांची राहण्याची, खाण्याची सोय जिल्हा प्रशासन करणार आहे. गुरूवारी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान शहरातील जटपुरा गेट परिसरात ही कारवाई करण्यात आली.
डॉक्टर्स उद्या पाळतील काळा दिवस
चंद्रपूर (का.प्र.)इंडियन मेडिकल आडोसिएशन ने डॉक्टर्स व आरोग्य रक्षकांवर होणारे हल्ले लक्षात घेता उद्या २२ एप्रिल (बुधवार) ला मेणबत्तीचा उजेड करून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेतला नाही तर २३ तारखेला,काळी फित लावून गुरुवार (२३ एप्रिल)ला संपूर्ण देशात काळा दिवस साजरा केला जावा, असा निर्णय आय एम ए ने घेतला […]
म्युकरमायकोसिस आजाराच्या नियंत्रणासाठी टास्क फोर्स गठित करा: आयुक्त संजीव कुमार
म्युकरमायकोसिस आजाराबाबत व्यापक जनजागृती करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश चंद्रपूर दि. 21 मे: म्युकरमायकोसिस या आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यात टास्क फोर्स समिती गठित करा, प्रत्येक शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये नाक-कान-घसा व दंतरोग तज्ञांची टीम तयार करून घ्यावी व जिल्हाभरात सोशल मीडिया, माहिती पत्रकाच्या आधारे या रोगावर आळा घालण्यासाठी व्यापक प्रसिद्धी करावी अशा सूचना नागपूर विभागाचे आयुक्त संजीव […]



