
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात २९० जण कोरोना बाधित
*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या- ५८५८
*आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या -३२६१
*सध्या उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या -२५२६
*जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ७१ जिल्ह्यातील (६४) बाहेरील (७)
*जिल्हा प्रशासनाच्या नियमाचे पालन करावे.
*अत्यावश्यक कामानेच बाहेर पडा.
*सर्वांनी सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.
*घरी रहा. सुरक्षित रहा.



