
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात २०० जण कोरोना बाधित
*जिल्ह्यात आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या- ६०५८
*उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या -२५७५
*आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या-३४०५
*आतापर्यंत मृत्यू झालेल्याची संख्या (७८) जिल्ह्यातील (७१) बाहेरील (७)
*जिल्हा प्रशासनाच्या नियमाचे पालन करावे.
*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडावे.
*सोशिअल डिस्टंसिंग चे पालन करून. मास्कचे वापर करावे.
*घरी रहा. सुरक्षित रहा.



