चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स

*जिल्ह्यात गेल्या २४ तासात १५५ जण कोरोना बाधित

*तसेच जिल्ह्यात आज २ जणांचा मृत्यू

*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१९३५८

*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-१७३७३

*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-१६९६

*आतापर्यंतची एकूण मृत्यूची संख्या-२८९ जिल्ह्यातील (२६८) बाहेरील (२१)

*सोशिअल डिस्टेनिसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.

*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.

*घरी रहा. सुरक्षित रहा.

Leave a Reply

Your email address will not be published.