
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात १९० जण कोरोना बाधित
*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण कोरोना बाधितांची संख्या-४८५२
*आतापर्यंत बरे झालेल्याची संख्या- २५५७
*आतापर्यंत मृत्यू झालेल्याची संख्या ५६ जिह्ल्यातील (५२) बाहेरील (४)
*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.
*घरी रहा. सुरक्षित रहा.



