चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स

जिल्ह्यात गेल्या २४ तासात १४५ जण कोरोना बाधित

जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१३२२७

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या- १००३६

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या- २९९४

आतापर्यंत मुत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १९७ जिह्यातील (१८७) बाहेरील (१०)

जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.

सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.

अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.

घरी रहा. सुरक्षित रहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *