
*जिल्ह्यात गेल्या 24 तासात 166 जण कोरोना बाधित
*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-11472
*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-8099
*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या -3194
*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-179 जिल्ह्यातील(170) बाहेरील (9)
*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.
*सोशिअल डिस्टंसिंग चे पालन करून. मास्कचे वापर करावे.
*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.
*घरी रहा. सुरक्षित रहा.


