चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स

*जिल्ह्यात गेल्या २४ तासात ११४ जण कोरोना बाधित

*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१०८६७

*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-७१३०

*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-३५७४

*आतापर्यंतची मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-१६३ जिल्ह्यातील (१५४) बाहेरील (९)

*जिल्हा प्रशासनाच्या रुग्णांचे पालन करावे.

*सोशिअल डिस्टंसिंग चे पालन करून. मास्कचे वापर करावे.

*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.

*घरी रहा. सुरक्षित रहा.

Leave a Reply

Your email address will not be published.