विदर्भ

ऐश्वर्या आणि आराध्या पण कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई (प्रती):अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता ऐश्वर्या रॉय व तिची मुलगी आराध्या बच्चन यांचा पण कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह निघालेला आहे याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.