
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कुटूंबियांसमवेत नागपूर येथील निवासस्थानी महामानव डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जयंती साजरी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खासदार बाळू धानोरकर, आम. प्रतिभा धानोरकर यांनी घरातच साजरी केली.



