चंद्रपूर,दि.17 मे: जिल्ह्यामध्ये 13 मे रोजी आढळलेल्या दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर असून सध्या रुग्ण विलगीकरण कक्ष चंद्रपूर येथे भरती आहे. रुग्णाच्या अति जोखमीच्या संपर्कातील 7 जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर 2 मे रोजी कृष्ण नगर येथे आढळलेला रुग्ण सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे.जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तालुकास्तरावर 671 तर चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 174 असे एकूण 845 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तसेच 44 हजार 292 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे.तर 17 हजार 343 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.
Related Articles
प्रदीर्घ लढा, ऐक्य व संघर्षापोटीच प्रकल्पग्रस्तांना सन्मानजनक नोकऱ्या व भरीव मोबदला – हंसराज अहीर
Posted on Author Maha Vidarbha
धोपटाळा प्रकल्पातील 75 वेकोलि प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे नियुक्तीपत्र प्रदान चंद्रपूर- नियुक्तीपत्र स्वीकारतांना वेकोलि प्रकल्पग्रस्तांच्या चेहऱ्यावरील आनंद अतिव समाधान देणारा असुन अशाप्रकारे सार्वजनिक स्वरुपात नियुक्तीपत्र प्रदान करणारा सन्मानजनक सोहळा हा सुध्दा संघर्ष व लढ्याचाच भाग आहे. यापुर्वी 3 एकर जमिनीपोटी एक नोकरी देण्यात येत होती ती आता 2 एकरवर एकास नोकरी दिली जात असून जमिनीला योग्य भाव […]
दिग्गज अभिनेता दिलीप कुमार का निधन..98 साल की उम्र में अंतिम सांस ली।
Posted on Author Maha Vidarbha
दिलीप कुमार के निधन से बॉलीवुड में शोक की लहर दौड़ गई है। बॉलीवुड से फिर एक दुखद खबर है, हिंदी सिनेमा के दिग्गज कलाकार दिलीप कुमार का आज सुबह निधन हो गया है। बुधवार को दिलीप कुमार ने 98 साल की उम्र में अंतिम सांस ली। बता दें कि लंबे वक्त से दिलीप कुमार […]



