चंद्रपूर,दि.17 मे: जिल्ह्यामध्ये 13 मे रोजी आढळलेल्या दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर असून सध्या रुग्ण विलगीकरण कक्ष चंद्रपूर येथे भरती आहे. रुग्णाच्या अति जोखमीच्या संपर्कातील 7 जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर 2 मे रोजी कृष्ण नगर येथे आढळलेला रुग्ण सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे.जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तालुकास्तरावर 671 तर चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 174 असे एकूण 845 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तसेच 44 हजार 292 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे.तर 17 हजार 343 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.
Related Articles
आजचे कोरोना अपडेट
जिल्ह्यात 24 तासात 14 कोरोनामुक्त, 3 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु चंद्रपूर, दि. 8 ऑगस्ट : गत 24 तासात जिल्ह्यात 14 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 3 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच एका बाधिताचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 3 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील […]
यंदाच्या मोसमासाठी किल्ला पर्यटन ‘हेरीटेज वॉक’साठी सज्ज होतोय चांदागड़ किल्ला-परकोट
*हेरिटेज वॉक मार्ग सुरळीत व्हावा म्हणुन स्वच्छता श्रमदान* *27 नोव्हे पासून सुरुवात, यानंतर प्रत्येक रविवारला ‘हेरिटेज वॉक’* *स्वच्छ भारत अभियान व स्वातंत्र्याचा अमृत महोस्तव अंर्तगत अभियान* चंद्रपूरः चंद्रपूर शहरातील गोंड़कालीन ऐतिहासिक वारसा नागरिकांना, विद्यार्थ्यांना बघता यावे, इतिहास जाणुन घेता यावे यासाठी इको-प्रो च्या किल्ला स्वच्छतेसोबत सुरू करण्यात आलेल्या ‘हेरीटेज वॉक’ च्या किल्ला मार्गाची स्वच्छता व […]
चंद्रपूरात आणखी एक पॉझिटिव्ह
चंद्रपूर (का.प्र.) चंद्रपूर येथे मुंबईवरून १ जून रोजी आलेल्या एका ३७ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने कळविले आहे. ३१ मे रोजी मुंबईवरून निघालेला हा व्यक्ती १ जून रोजी चंद्रपूरला पोहचला. जुनोना रोड शिवाजी नगर चंद्रपूर येथील या व्यक्तीने दुपारी लक्षणे आढळल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात संपर्क केला. या ठिकाणी कोविड आयसोलेशन […]



