*जिल्ह्यात गेल्या २४ तासात १७५ जण कोरोना बाधित
*तसेच आज जिल्ह्यात २ जणांचा मृत्यू
*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१८५०४
*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-१६३४८
*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-१९७६
*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-२८० जिल्ह्यातील (२६०) बाहेरील (२०)
*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.
*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.
*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.
*घरी रहा. सुरक्षित रहा.



