चंद्रपूर, दि. 2 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 7 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात गुरुवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 7 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 4, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0, भद्रावती 2, ब्रम्हपुरी 0, […]
चंद्रपूर दि. २७, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे दुचाकी वाहनाकरिता एम.एच. ३४ बी.व्ही.-०००१ ते एम.एच. ३४ बी.व्ही.-९९९९ ही मालिका सुरु करण्यात आली असुन दुचाकी वाहनाचा आकर्षक क्रमांक व पसंती क्रमांक शासनाने नेमुन दिलेली विहित फी भरुन प्राप्त करून घेता येईल.आकर्षक क्रमांकाविषयी आवश्यक ती माहिती परिवहन विभागाची वेबसाईट https://parivahan.gov.in/fancy या पोर्टल वर असून यावर पसंतीचा क्रमांक […]
चंद्रपूर : राज्यातील मेंढपाळांच्या समस्यांबाबत राज्य शासन संवेदनशीलतेने विचार करीत असून लवकरच पुन्हा बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मेंढपाळ बांधवांना दिले. मेंढ्यासाठी चराई कुरण राखीव करणेबाबत व मेंढपाळांच्या इतर समस्यांबाबत मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संजय गायकवाड, वन विभागाचे सचिव वेणुगोपाल […]