पाऊस, वादळी वारा, गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन चंद्रपूर, दि. 24 : भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात 24 ते 28 एप्रिल 2023 या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व जिल्ह्यातल एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, वादळ वारा (वेग 40-50 कि.मी. / तास) आणि गारा पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. तसेच 25 ते 28 एप्रिल 2023 या दिवसांकरीता यलो अलर्ट व […]
जिल्ह्यात 24 तासात 6 कोरोनामुक्त, 8 पॉझिटिव्ह चंद्रपूर, दि. 6 ऑगस्ट: गत 24 तासात जिल्ह्यात 6 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 8 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात शुक्रवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 8 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 2, चंद्रपूर तालुका 0, […]
राजुरा(ता.प्र )प्रा. प्रफुल्ल शेंडे — राजुरा पोलीस नियमित गस्त करीत असताना पोलिसांना पाहून दुचाकी भरधाव वेगाने नेत असल्याचे संशयावरून त्याचा पाठलाग करीत पकडले आणि त्याचे दुचाकीवर असलेल्या बॅग,व चुगळीची तपासणी केली असता त्यात आदेश-24,काव्या-25,राशी-19,अशी नावे असलेली HTBT कंपनीचे 51 हजार रुपये किमतीचे 68 पाकीट चोरबीटी बियाणे आढळून आले त्यामूळे आरोपीस ताब्यातघेऊन बियांणाची पडताडणी व कारवाई […]