*जिल्ह्यात गेल्या २४ तासात २९० जण कोरोना बाधित *जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या- ५८५८ *आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या -३२६१ *सध्या उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या -२५२६ *जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ७१ जिल्ह्यातील (६४) बाहेरील (७) *जिल्हा प्रशासनाच्या नियमाचे पालन करावे. *अत्यावश्यक कामानेच बाहेर पडा. *सर्वांनी सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे. *घरी रहा. […]
जिल्हास्तरीय नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या महोत्सवास सुरवात १०० मीटर रनिंग स्पर्धेत राहुल पंचबुद्धे व मोनाली वांढरे प्रथम चंद्रपूर २५ फेब्रुवारी – जिल्हास्तरीय नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवाचे करण्यात आलेले नियोजन हे मिनी ऑलम्पिक दर्जाचे आहे. सर्व नगर परीषद मुख्याधिकारी व महानगरपालिका आयुक्त पुढाकार घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहीत करत आहे ही आनंदाची […]
चंद्रपूर : सायली दिगंबर ठोंबरे हिने एमपीएससी सिव्हिल सर्व्हिस अभियांत्रिकी २०१९ च्या स्पर्धा परीक्षेत जलसंपदा विभागातील सहायक अभियंता श्रेणी-२ पदाच्या परीक्षेत प्रावीण्य मिळवले आहे. जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर आपण पुढे जाऊ शकतो, हे तिने यातून दाखवून दिले आहे.