

Related Articles
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी सफारी आरक्षणाचे बनावट संकेतस्थळ तयार करून पर्यटकांची लुट
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी सफारी आरक्षणाचे बनावट संकेतस्थळ तयार करून एका पर्यटकाला लुटल्या गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घटनेनंतर ताडोबा प्रशासनाने सायबर पोलिसात धाव घेवून तक्रार नोंदविली असल्याचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी आरक्षित करण्यासाठी एका पर्यटकाने ‘ताडोबा सफारी बुकींग डॉट इन’ या संकेतस्थळावर जावून आरक्षण केले. […]
राजुरा येथील बामनवाडयात येथे एक व्यक्ती कोरोना पाजीटिव्ह.
राजुरा (ता.प्र) :– विश्वसनीय माहिती नुसार राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथे आज एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे. शहरालगत असलेल्या बामणवाडा परिसरातील टीचर कॉलनी येथिल रहिवासी असलेला एक इसम कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. ही व्यक्ती हैदराबाद येथुन आल्यापासुन संस्थात्मक विलगीकरणात होता अशी माहिती आहे. तहसीलदारांनी स्पष्ट केले आहे
आजचे कोरोना अपडेट
बुधवारी एकही मृत्यु नाही, 9 कोरोनामुक्त, 17 पॉझेटिव्ह चंद्रपूर, दि.14 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 9 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 17 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात बुधवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 17 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 4, चंद्रपूर तालुका […]


