चंद्रपुर जिल्हा

सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघाचा मृत्यू

ब्रह्मपुरी(प्रति ):ब्रह्मपुरी वनविभाग सिंदेवाही वनपरिक्षेत्र नवरगाव क्षेत्र कार्यालय रत्नापुर बिटात आज( दि 12 डिसेंबर 2020) सकाळी 9 वाजताच्या सुमारास नर वाघ मृतावस्थेत दिसून आला सदर वाघ 5 ते 6 वर्षांचा असून दोन वाघाच्या झुंजीत मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे

Leave a Reply

Your email address will not be published.