चंद्रपूर : सिंदेवाहित आणखी एक कोरोनाबाधित १६ वर्षीय युवती आढळून आली. आज बाबूपेठ, बल्लारपुर व सिंदेवाहित प्रत्येकी एक असे आज दिवसभरात तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळाले. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकुण संख्या आता १५ वर पोहोचली आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीला यश आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीला यश आले असुन कापूस उत्पादक तालुक्यांच्या यादीत आता चंद्रपूर तालुक्याच्या समावेश करण्यात आला आहे. तसा शासन निर्णय १८ नोव्हेंबर २०२२ ला सहकार पणन व वस्त्र विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर आता चंद्रपूरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. वस्त्र उद्योग धोरण राबविण्यासाठी […]
चंद्रपूर: आज ‘जागतिक संग्रहालय दिन’ निमित्त लालपेठ येथील ऐतिहासिक स्मारक असलेले दशमुखी दुर्गा मूर्तिसमुह ठिकाणी प्रत्येक स्मारक वर प्रकाश व्यवस्था करीत साजरा करण्यात आला. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मंडळ नागपूर आणि इको-प्रो चंद्रपुर यांच्यावतीने आजादीच्या अमृतमहोत्सवानिमित्त आज 18 मे रोजी सायंकाळी लालपेठेतील दशमुखी दुर्गा मूर्तिसमुह – अपूर्ण देवालय येथे आंतरराष्ट्रीय संग्रह दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले […]
चंद्रपुर :- बल्हारशाह वनपरिक्षेत्रा अंतर्गत नियतक्षेत्र सातारा कोमटी येथील उमरी जंगलात मध्ये वनविभागाचे पथक सामुहीक गस्त करीत असताना एक वाघ मृतावस्थेत आढळुन आल्याने वनविभागात खळबळ उडाली. दिनांक 20/10/2022 रोजी सकाळी 11.15 वा. बल्हारशाह वनपरिक्षेत्रा अंतर्गत नियतक्षेत्र सातारा कोमटी मधील कक्ष क्र. 439 मध्ये सामुहीक गस्ती दरम्यान वाघ मृतावस्थेत आढळुन आला. सदर वाघ नर असुन वय […]