भद्रावती- माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटाळा येथील वर्धा नदीच्या पुलावर एका युवकाने पुलाच्या लोखंडी पाईपला कंबरेच्या बेल्ट नी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.