चंद्रपूर (का. प्र ):चंद्रपूर शहर महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा आज ३० जून २०२० रोजी पार पडली या सभेत माजी अर्थ व नियोजन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या लॉकडाऊन मध्ये ज्या नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा ३१ मार्च २०२० पर्यंत केलेला नाही. त्यांना ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ द्यावी व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दंड किंवा शास्ती आकारू नये असे निर्देश महापौर राखीताई कंचर्लावार यांना दिले. या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश महापौरांनी आयुक्तांना दिले असून आता नागरिक ३१ डिसेंबर पर्यंत मालमत्ता कर भरू शकणार आहे.
Related Articles
कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी व फळे बाजार नव्या वेळापत्रकानुसार
चंद्रपूर (का.प्र.) कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी भाजी बाजार व फळे बाजार मधील होणारी गर्दी कमी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर येथील भरणारी बाजारपेठ नव्या वेळापत्रकानुसार सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी दिली आहे.भाजी बाजार व फळे बाजार मधील होणारी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने बाजार समितीने खरेदीदारांना प्रवेशपास देवून मार्केटमध्ये […]
रामपूरच्या विकासासाठी पूर्ण शक्तीनिशी तुमच्या पाठिशी उभा राहील-पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
रामपूर (ता. राजुरा) येथील ग्राम पंचायत स्थापना दिवसाला प्रमुख उपस्थिती चंद्रपूर : गेल्या अनेक वर्षांपासून रामपूर (ता. राजुरा) गाव अनेक सोयीसुविधांपासून व विकासापासून दूर राहीले आहे, परंतु आता मी पूर्ण शक्तीनिशी रामपूर वासियांच्या पाठिशी ठामपणे उभा राहील, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. रामपूर येथील ग्राम पंचायत स्थापना दिवस […]



