चंद्रपूर (का. प्र ):चंद्रपूर शहर महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा आज ३० जून २०२० रोजी पार पडली या सभेत माजी अर्थ व नियोजन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या लॉकडाऊन मध्ये ज्या नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा ३१ मार्च २०२० पर्यंत केलेला नाही. त्यांना ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ द्यावी व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दंड किंवा शास्ती आकारू नये असे निर्देश महापौर राखीताई कंचर्लावार यांना दिले. या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश महापौरांनी आयुक्तांना दिले असून आता नागरिक ३१ डिसेंबर पर्यंत मालमत्ता कर भरू शकणार आहे.
Related Articles
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे विद्यार्थ्याच्या विविध समस्यांना घेऊन आंदोलन
एन.एस.यु.आय. प्रदेशाध्यक्ष श्री अमीरभाई शेख तसेच चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री रामुभय्या तिवारी यांच्या मार्गदर्शनात दिनांक 16 मे 2022 रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे विद्यार्थ्याच्या विविध समस्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश महासचिव कुणाल चहारे, युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीतीश सहा, युवक काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष काशिफ अली, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विनोद […]
भेडकीवर कुञ्यांनी हल्ला करून केले ठार
चंद्रपूर (का.प्र.): भरकटुन लोकवस्ती मध्ये आलेल्या भेडकीवर कुञ्यांनी हल्ला करून ठार केल्याची घटना तालुक्यातील मारोडा येथे घडली. आज सकाळी ६ वा. चे सुमारास वनविभागाच्या बफर झोन मध्ये असलेल्या मारोडा येथील आदर्श खेड्या लगतच्या जंगलातून भरकटुन एक भेडकी लोकवस्ती मध्ये आली. नवीन प्राणी गांवात येताच कुञ्यांनी तिचा पाठलाग केला. गराड्यात सापडल्यानंतर काही कुञ्यांनी तीचेवर हल्ला चढविला. […]
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 18 कोरोना पॉझिटिव्ह
* गत 24 तासात 15 कोरोनामुक्त * आतापर्यंत 22,753 जणांची कोरोनावर मात * ॲक्टीव पॉझिटिव्ह 110 चंद्रपूर, दि. 16 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 15 बाधीतांनी कोरोनावर मात केली असून 18 नवीन कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत.जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 23 हजार 256 झाली आहे तर बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 753 […]



