चंद्रपूर(का.प्र.) :येथील जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात लॉकडाऊन पासून पयर्टन बंद होते. अखेर आज तीन महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर आज १ जुलै पासून व्याघ्र पर्यटनास सुरवात करण्यात आली आहे. आज सकाळी आगरझरी व कोलारा येथून ५ जिप्सी पर्यटकांना घेऊन व्याघ्र भ्रमंतीसाठी जंगलात रवाना करण्यात आल्या. त्यापूर्वी संपूर्ण जिप्सी वाहनावर सॅनिटायजर फवारण्यात आले व सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या.
Related Articles
घरातच रहा…पुढचे १४ दिवस आणखी महत्वाचे-जिल्हाधिकारी डॉ.खेमनार
चंद्रपूर (का.प्र.) ३१ मार्च च्या पहिल्या टप्प्यातून आता दुसèया टप्प्याकडे आपण वळत असून या काळात अधिक रुग्ण मिळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घाबरून न जाता शासनाकडून देण्यात येणाèया या निर्देशांचे पालन करावे व घरातून बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे. जिल्ह्यात आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसून सध्या फक्त ३२ प्रवासी निगराणी […]
जिल्हयात आणखी तीन पॉझिटीव्ह
चंद्रपूर शहरांमध्ये तुकूम परिसरात आणखी दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. बाधिताच्या संपर्कातील या दोन्ही महिला आहेत. तर ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील पॉझिटिव्ह बाधिताच्या संपर्कातील तळोधी खुर्द येथील आणखी एक नागरिक बाधित आढळून आला आहे. रविवारी तीन नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४७ झाली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या प्राथमिक […]



