चंद्रपूर(का.प्र.) :येथील जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात लॉकडाऊन पासून पयर्टन बंद होते. अखेर आज तीन महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर आज १ जुलै पासून व्याघ्र पर्यटनास सुरवात करण्यात आली आहे. आज सकाळी आगरझरी व कोलारा येथून ५ जिप्सी पर्यटकांना घेऊन व्याघ्र भ्रमंतीसाठी जंगलात रवाना करण्यात आल्या. त्यापूर्वी संपूर्ण जिप्सी वाहनावर सॅनिटायजर फवारण्यात आले व सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या.
Related Articles
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 102 नव्याने पॉझिटिव्ह ; तीन मृत्यू
Posted on Author Maha Vidarbha
* गत 24 तासात 130 कोरोनामुक्त * आतापर्यंत 18,662 बाधित झाले बरे * उपचार घेत असलेले बाधित 1,807 चंद्रपूर, दि. 6 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 130 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 102 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या […]
चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५८०
Posted on Author Maha Vidarbha
३४९ झाले बरे ; २३० वर उपचार सुरू चंद्रपूर, दि २ ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 58O वर पोहोचली आहे काल जिल्ह्यामध्ये एका बाधिताचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत 349 बाधित बरे झाले आहेत तर 23O बाधितांवर चंद्रपूरमध्ये उपचार सुरू आहेत. आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व लगतच्या परिसरातील ५ पॉझिटिव्हचा समावेश आहे. […]



