
चंद्रपूर (का.प्र.)ना. विजयभाऊ वडेट्टीवार मदत-पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तथा पालक मंत्री चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्य यांच्या सुचने वरुन कोरोना प्रादुर्भाव उपाय योजना करणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर चे डिन डॉ. एस. एस मोरे आणि त्यांच्या संपूर्ण टीम, डॉक्टर, नर्सेस व सफाई कामगार तसेच चंद्रपूर पोलिस निरीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी व त्यांचे शहरातील कटिबद्धपणे काम करीत असलेल्या पोलिस प्रशासन बघता चंद्रपूर शहर जिल्हा कांग्रेस कमेटी अध्यक्ष नंदू नागरकर, अखिल भारतीय कॉंग्रेस कामेटी सदस्य सुनीता लोढिया, माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाषqसह गौर, कॉंग्रेस गटनेते सुरेश महाकुलकर, सेवादल जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, अश्विनी खोब्रागडे प्रदेश उपाध्यक्ष अनु. जाती शालीनी भगत, विभाग, राजु दास व सूर्या अडबाले यांनी पुष्पहाराने स्वागत केले आणि आभार मानले.


