चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स

 

 

 

* जिल्ह्यात गेल्या २४ तासात एकूण २६२ कोरोना बाधित.

*आतापर्यंत जिल्हयात एकूण बाधितांची संख्या ३९०३

*आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १८५०

*आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ४२ जिल्हयातील(३८) व बाहेरील(४)

*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.

*घरी रहा. सुरक्षित रहा.

Leave a Reply

Your email address will not be published.