चंद्रपूर (ता.प्र):चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार पहाता चंद्रपूर जिल्ह्यात जनता कर्फ्यू २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर पर्यंत करण्यात आलेला आहे. पहा हा पालकमंत्र्यांच्या व्हिडीओ
*मास्क न लावणाऱ्यास ५००/- रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
मूल – क्षमतेपेक्षा जास्त गोवंशीय जनावरांना वाहनामध्ये कोंबुन नेत असताना मूल पोलीसांनी शुक्रवारी रात्रौ 8 वाजता दरम्यान पकडुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र वाहन चालक वाहन ठेवुन फरार झाला असुन फरार वाहन चालकांवर विविध कलमांवन्ये मूल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. मूल तालुक्यातुन गेल्या काही दिवसांपासुन मोठया प्रमाणावर गोवंशीय जनावरांची अवैध वाहतुक […]
पोलीस दलाचा आणखी एक जवान,एकाच कुटुंबातील ३ जण पॉझिटीव्हगडीसुरला येथील एकाचा समावेश आतापर्यत ७९ कोरोनातून बरे** ५५ बाधितांवर उपचार सुरू* चंद्रपूर जिल्ह्यात आज बुधवारी एकूण ६ बाधित पुढे आले आहे.सायंकाळी मूल तालुक्यातील एक युवक पॉझिटीव्ह आल्यामुळे दुपारपर्यंत पाच असणारी संख्या सहा झाली आहे. यासोबतच जिल्ह्यातील आतापर्यंतची बाधितांची संख्या एकूण १३० झाली असून यामध्ये चंद्रपूर येथे […]