चंद्रपूर (का.प्र) – सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात अनेक हत्येच्या घटना समोर आल्या पुन्हा महिन्याच्या शेवट शहरातील दाताला परिसरातील सिनर्जी वर्ल्ड येथे एकाची कुऱ्हाडीने निर्घृणपणे हत्या करण्यात आली.मृतक हा बंगाली कॅम्प परिसरातील मनोज अधिकारी नामक व्यक्ती आहे, आरोपीनी मृतक मनोजला सिनर्जी वर्ल्ड परिसरातील फ्लॅट मध्ये बोलावून आरोपीनी त्याची हत्या केली.सध्या बंगाली कॅम्प परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
Related Articles
भिषण अपघातात प्राध्यापिकेचा जागीच मृत्यू
कारच्या धडकेत दुचाकी चक्काचूर तेलंगणाच्या आदिलाबाद पर्यंत जाणारा राज्य महामार्ग अपघातांचे केंद्रबिंदू ठरत असून त्यातल्यात्यात शेवटचा तालुका असलेल्या कोरपना परिसरात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असुन कल सायंकाळी जवळपास 6:30 वाजता तालुक्यातील सोनुर्ली जवळ एका कार ने दुचाकीला दिलेल्या धडकेत राजुरा येथील भावी प्राध्यापिका वनिता चिडे ह्यांचे घटनास्थळीच निधन झाले असुन त्यांचा भाऊ विठ्ठल गोरे रा. […]
कोंबडी चोरण्यासाठी गेलेल्या चोरट्याचा विद्युत शॉकने जागीच मृत्यू
शेतात कोंबड्याच्या संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत शॉकने कोंबडी चोरण्यासाठी गेलेल्या चोरट्याचा जागीच मृत्यू झाला. ही बाब शेतमालकाला कळली. मात्र, पोलीस कारवाईच्या भीतीने त्याने मृतदेह लपवून ठेवला, परंतु तो इसम बेपत्ता असल्याची तक्रार रामनगर पोलिसांत दाखल झाली. पोलिसांनी तपास केला असता सगळा प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी शेतमालकावर कलम ३०४, २०१ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून […]
सामाजिक उपक्रमातून दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यानां अभिवादन
चंद्रपूर : ४ जुलै हा चंद्रपूरचे दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचा वाढदिवस. दरवर्षी हा दिवस कार्यकर्ते विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करीत होते. मात्र, यंदाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाळूभाऊ आपल्यात नाही, ही खंत सर्वांच्या मनात आहे. तरी देखील लाडक्या नेत्याची जयंती ही सामाजिक उपक्रमातून साजरी करण्याचे ठरले. त्यानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस आणि अन्य फ्रंटलच्या […]



