चंद्रपूर (का.प्र) – सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात अनेक हत्येच्या घटना समोर आल्या पुन्हा महिन्याच्या शेवट शहरातील दाताला परिसरातील सिनर्जी वर्ल्ड येथे एकाची कुऱ्हाडीने निर्घृणपणे हत्या करण्यात आली.मृतक हा बंगाली कॅम्प परिसरातील मनोज अधिकारी नामक व्यक्ती आहे, आरोपीनी मृतक मनोजला सिनर्जी वर्ल्ड परिसरातील फ्लॅट मध्ये बोलावून आरोपीनी त्याची हत्या केली.सध्या बंगाली कॅम्प परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
Related Articles
चंद्रपूर कोरोनाग्रस्त संख्या २२ वर
चंद्रपूर (ता.प्र )चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २२ झाली आहे. सोमवारी सायंकाळी आणखी एका रुग्णाची त्यामध्ये भर पडली आहे. २३ मे रोजी या महिलेचा स्वॅब नमूना घेण्यात आला होता.जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार मूल तालुक्यातील चिरोली येथील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातीत २६ वर्षीय महिला पॉझिटीव्ह ठरली आहे.
महानगरातील पाणी पुरवठा होईल सुरळीत
भारतीय जनता पार्टी जिल्हा-चंद्रपूर महानगरचे आयुक्तांना निवेदन चंद्रपूर शहरामध्ये पाणी पुरवठा सुव्यवस्थीत करणेबाबत अनेक तक्रारी महानगर भाजपाला प्राप्त झाल्या नंतर याची दखल भाजपाने घेतली असून या संदर्भातील निवेदन भाजपा तर्फे जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना देण्यात आले.विषयाचे गांभीर्य लक्षात घेत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांनी दिल्याने अनेकांचा जीव […]
आदिवासी समुदायाच्या हक्कांकरिता भाजपा कटीबध्द – राहूल पावडे
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर द्वारा जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा आदिवासी जन समुदायाचे हक्क वृध्दींगत करणे व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करीत आदिवासी जनसमुदायाचा जगण्याचा स्तर उंचावण्याच्या उद्देशाने जगभरामध्ये ०९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो. यामुळे आदिवासी जनसमुदांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जनजागृतीचे मोठे कार्य केले जाते, असे प्रतिपादन जागतिक आदिवासी दिनानिमित्त भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष […]



