चंद्रपूर (का.प्र) महाराष्ट्रात व्यापारी केंद्र सरकारच्या हमी भावानुसार कापूस खरेदी न करता शेतकऱ्यांची लूट करत असल्याने सीसीआय द्वारे खरेदी कापूस केला जातो यावर कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे नियंत्रण ठेवले जाते परंतु काही कृषि उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत होते टोकन पद्धतीशिवाय कापूस खरेदी केला जात नव्हता टोकन करिता अडवणूक करून पैसे वसुलीचा आरोप […]
चंद्रपूर – शहरातील गणेश विसर्जनादरम्यान पोलिसांनी गणेश भक्तांवर लाठीचार्ज केल्याने जटपुरा युवक गणेश मंडळाचे अध्यक्ष दीपक बेले आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यामुळे रात्रीच्या सुमारास वातावरण बिघडले होते. दरम्यान या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यास निलंबित करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. ९ सप्टेंबर रोजी अनंत […]
प्रशासनाने शुध्द पेयजल उपलब्ध करुन तातडीने उपाययोजना कराव्यात चंद्रपूर:- राजुरा तालुक्यातील देवाडा व अन्य गावातील गॅस्ट्रेाच्या उद्रेकाला जिल्हा आरोग्य यंत्रणा जबाबदार असून परिस्थितीची संपूर्ण जाणीव असतांना हलगर्जीपणामुळे देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात 3 रुग्णांचा मृत्यु होणे ही बाब आरोग्य खात्याचे धिंडवडे काढणारे असल्याची संतप्त प्रतिक्रीया पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी देवाडा येथे दि 05 ऑगस्ट […]