नवजात बालक विक्री प्रकरणाची एसआयटी चौकशी करा ; भारतीय जनता पक्ष जिल्हा महिला आघाडीची मागणी शहरातील दोन महिलांनी नवजात बालक विकण्याचा जो प्रकार केला आहे, त्याची सखोल चौकशी करून मुख्य सुत्रधाराला अटक करण्याची मागणी आज भारतीय जनता पक्ष जिल्हा महिला आघाडी च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांना करण्यात आली. या पूर्वी सुद्धा या […]
चंद्रपूर, दि. 27 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 2 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 5 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात सोमवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 5 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 3, चंद्रपूर तालुका 1, बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, […]
वसतिगृहाच्या बांधकामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन शिक्षण क्षेत्रात भरीव काम करण्याचा संकल्प आपण केला आहे. मतदारसंघात गरजु विद्यार्थ्यांसाठी आपण 11 अभ्यासिका तयार करत आहोत. तर बाहेर गावातुन चंद्रपूरात शिक्षण घेण्यासाठी येणा-या मुलांच्या तसेच बेघर मुलांच्या राहण्यासाठी वसतिगृह उभारण्याकरिता 25 लक्ष रुपयांचा निधी देता आला याचा आनंद आहे. तयार होत असलेले हे वसतिगृह गरीब, गरजु, बेघर मुलांसाठी हक्काचा निवारा ठरले […]