गडचिरोली जिल्ह्यात नव्याने आढळलेला रुग्ण एटापल्ली तालुक्यातील आहे. एटापल्ली येथील संस्थात्मक क्वारंटाईन सेन्टरमध्ये ठेवण्यात आलेला होता असे आरोग्य विभागाने कळविले आहे.
गडचिरोली,(जिमाका) दि.29*: आज जिल्ह्यात नवीन 149 जण कोरोना बाधित आढळले. तर एकुण सक्रिय कोरोना बाधितांपैकी जिल्हयात वेगवेगळया तालुक्यातील 44 जण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 758 झाली. आत्तापर्यंत एकुण बाधित 2711 रूग्णांपैकी 1933 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे.*नवीन 149 कोरोना बाधितामध्ये* : गडचिरोली येथील 67 […]
गडचिरोली,(जिमाका),दि.4* : कोरोनाचे जिल्हयात 122 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 56 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 6232 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 5257 वर पोहचली. तसेच सद्या 915 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 60 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज जिल्हयातील कोरोना […]
*तर आज 3 कोरोनामुक्त गडचिरोली,(जिमाका)दि.19: आज जिल्हयात 13 नवीन बाधित आढळून आला. तसेच आज 3 जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9449 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9288 वर पोहचली. तसेच सद्या 56 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. […]