गडचिरोली

गडचिरोली जिल्हयातआज 94 नवीन बाधित, तर 104 कोरोनामुक्त

गडचिरोली,(जिमाका),दि.03*: जिल्हयात आज 94 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तर 104 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 6110 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 5202 वर पोहचली. तसेच सद्या 848 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 60 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.14 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 13.88 टक्के तर मृत्यू दर 0.98 टक्के झाला.
नवीन 94 बाधितांमध्ये गडचिरोली 27, अहेरी 18, आरमोरी 3, भामरागड 9, चामोर्शी 8, धानोरा 4, एटापल्ली 2, कोरची 4, कुरखेडा 5, मुलचेरा 4, सिरोंचा 2 व वडसा येथील 8 जणाचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 104 रूग्णांमध्ये गडचिरोली 47, अहेरी 5, आरमोरी 6, भामरागड 4, चामोर्शी 22, धानोरा 1, एटापल्ली 7, मुलचेरा 1, सिरोंचा 1, कोरची 5, कुरखेडा 4 व वडसा मधील 1 जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये शाहूनगर येथील 1, कॅम्प एरिया 2, मेडिकल कॉलनी 1, कॉम्पलेक्स 2, रेव्हेन्यु कॉलनी 1, नवेगाव पेट्रोल पंपाजवळ 3, पोलीस पलटन कॉलनी 1, जीएनएम हॉस्टेल 1, गोगांव 1, कन्नमवार वार्ड 1, कोटगल 1, दुर्गा नगर एमआयडीसी रोड 1, साई नगर 1, टी पॉईट चौक 1, पोलीस हेडक्वार्टर जवळ 1, गोकुल नगर 1, रेड्डी गोडाऊन जवळ 1, रामपुरी वार्ड 1, स्नेहनगर 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये येंकापल्ली 1, स्थानिक 7, आलापल्ली 6, नागेपल्ली 1, फॉरेस्ट कॉलनी राम मंदिराजवळ आलापल्ली 1, बँक ऑफ इंडिया जवळ पोलीस स्टेशन अहेरी 2, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये मन्नेराजाराम 1, स्थानिक 6, पीएस 1, नगर पंचायत जवळ 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये पोलीस मदत केंद्र घोट 1, रेगडी 1, स्थानिक 5, विवेकनंद नगर 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ 3, सीडीपीओ कार्यालय 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, इकरा बीयुजे 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये दवंडी 1, स्थानिक 3, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, गेवर्धा 1, पलासगड 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये बोलेपल्ली 1, स्थानिक 2,भवानीपुर 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये पीएचसी अंकिसा 1, अंकिसा 1, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये तुकुम वार्ड 1, एसआरपीएफ कॅम्प विसोरा येथील 6, स्थानिक 1, तसेच इतर तालुक्यातील बाधितामध्ये 1 जणांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.