गडचिरोली

गडचिरोली जिल्हयात आज77 नवीन कोरोना बाधित एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू*
* आज 58 कोरोनामुक्त तर 77 नवीन कोरोना बाधित*
आज जिल्हयात 77 नवीन बाधित आढळून आले. तर आज 58 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. 1 नवीन मृत्यू मध्ये गडचिरोली तालुक्यातील रामनगर येथील 61 वर्षीय पुरुष असून ते हायपरटेंशनने ग्रस्त होते. *नवीन 77 बाधितांमध्ये* गडचिरोली 41, अहेरी 4, आरमोरी 9, भामरागड 3, चामोर्शी 0, धानोरा 1, एटापल्ली 2, कोरची 0, कुरखेडा 5, मुलचेरा 2, सिरोंचा 1 व वडसा येथील 9 जणांचा समावेश आहे. नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील गोकुलनगर 4, गांधी वार्ड 1, पुलकल 1, स्थानिक 7, टी पॉईंट चौक 1, मथुरानगर 2, साईनगर 2, कॅम्प एरिया 2, कनेरी 1, रामपुरी 1, पोलीस कॉलनी 1, उरकुडे शाळेजवळ 1, रामनगर 1, टिचर कॉलनी 2, आयटीआय चौक 2, आशिर्वाद नगर 1, कोटगल 1, पारडी 1, वनश्री कॉलनी 1, सर्वोदय वार्ड 1, खुरसा 2, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये पोलिस स्टेशन 1, स्थानिक 2, आलापल्ली 2, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 9, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये पीएस 3, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये 0, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये खुटगाव 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक (पोलिस) 1, जारावंडी 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये शिवनी 1, स्थानिक 1, मानापुर 1, देऊळगांव 1, चिखली 2, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये देशबरधुग्राम 1, सुंदरनगर 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, पोलिस स्टेशन 1, तसेच वडसा तालुक्यातील बाधितामध्ये टीएचओ कार्यालय 1, भगतसिंग वार्ड 1, बोलधा 2, ए, ई, एच 1, के व्ही कोरेगाव 3, कुरुड 1, असा समावेश आहे. तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 2 जणाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.