गडचिरोली

गडचिरोली जिल्हयात नवीन 85 कोरोना बाधित;62 जण कोरानामुक्त

गडचिरोली (प्रति):जिल्हयात आज नवीन 85 कोरोना बाधितांची नोंद झाली तर 62 जण कोरोनामुक्त झाले.नवीन 85 बाधितांमध्ये गडचिरोली 34 यामध्ये आयटीआय चौकाजवळील 2, नवेगाव कॉम्प्लेक्स मधील 1, जिल्हा परिषद 2, सोनापूर कॉम्प्लेक्स 1, विवेकानंदनगर 1, चामोर्शी रस्ता 1, येवली 1, सर्वोदया वार्ड 2, पोलीस कॉम्प्लेक्स 2, गणेश कॉलनी 1, अयोध्या नगर 1, आरमोरी रस्ता गड. 1, कारगिल चौकाजवळ 1, अलंकार टॉकीज मागे 1, रेड्डी गोडाऊन 1, रामनगर 3, शिवाजी वार्ड 1, भगतसिंग वार्ड 1, लांजेडा 2, कॅम्प एरिया 1, गोकुळनगर 1, मुरखळा 1, वसंत शाळेजवळ 1 यांचा समावेश आहे.अहेरी येथे 5 जण बाधित आढळले यात शहरात 4 व आलापल्लीला 1, वडसा तालुक्यात 14 नवीन बाधित यात विसोरा 1, वडसा शहर 11, कुरूड 2, धानोरामधील येरकड येथील 2 बाधित आढळून आले. आरमोरी शहरातील 2 जण बाधित आढळून आले. कोरची मधील 5 जण यात बोटेकासा 2 तर शहरातील 3 जण बाधित मिळाले. कुरखेडा कढोली येथील 6, चामोर्शी 9 यात योणापूर 1, आष्टी 3, अंखोडा 1, मरोडा 1 चामोशी 2 तर वाघदरा 1,एटापल्ली शहरातील 2 जण बाधित मिळाले. भामरागड 5 तसेच मुलचेरा गोविंदपूर येथील 1.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *