चंद्रपूर (का.प्र.)कोविड-१९ या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकांना घराबाहेर निघणे यावर बंधन आहेत. हे सर्वज्ञात असतांना गरीब ज्या स्लम वसाहतीत राहणाèया दाट वस्तीत रूग्ण तपासणी व उपचार फार जरूरी आहे. अशा वसाहतीत सेवारत वैद्यकीय सेवा देणारे सर्व ज्यात अॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, इलेक्ट्रोहोमिओपॅथी, युनानी, नॅचरोपॅथी व अन्य प्रॅक्टीस करणारे डॉक्टर्स […]
मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी कोरोना काळात नुकसान झालेल्या मच्छीमार बांधवांना राज्य शासनाकडून दिलासा चंद्रपूर : सागरी व भूजल क्षेत्रातील मच्छिमार बांधवांनंतर आता गोड्या पाण्यातील तलाव किंवा जलाशयात मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवानादेखील राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सन 2020-21 या कोरोना काळातील नुकसान लक्षात घेऊन तलाव ठेका […]
चंद्रपूर : खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी अंतर्गत खासदारांना पाच कोटी ऐवजी 30 कोटी रुपयांची रक्कम देण्यात यावी, अन्यथा ही योजना बंद करण्यात यावी अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांच्याकडे केली आहे. खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेसाठी भारत सरकारच्या माध्यमातून सर्व खासदारांना पाच कोटी रुपयांची रक्कम दिली […]