

Related Articles
राज्यातील पाच व्याघ्र प्रकल्पात 75 हजार शाळकरी मुलांना मोफत व्याघ्र सफारी
चंद्रपूर – शाळकरी मुलांना जंगल आणि त्यातील वन्यप्राण्यांची अभ्यासपूर्ण माहिती व्हावी, जैवविविधता कळावी, निसर्गाप्रती प्रेम निर्माण व्हावे यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून राज्यातील पाच व्याघ्र प्रकल्पात 75 हजार शाळकरी मुलांना मोफत व्याघ्र सफारी घडवून आणणार असल्याची माहिती राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री (Sudhir Mungantiwar) सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या स्थापना […]
कोरपना येथे ठाकरे सरकार विरोधात जाहीर निषेध आंदोलन व पुतळा दहन कार्यक्रम…
महविकास आघाडी सरकारच्या काळात लोकशाही धोक्यात- नारायण हिवरकर ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत बुलंद आवाज उठवणाऱ्या बारा आमदारांना निलंबित करून महाराष्ट्र लोकशाहीची हत्या केली आहे. महाराष्ट्र सरकारचे हे धोरण दडपशाहीचे असून केवळ दोनच दिवसाचे अधिवेशन बोलावण्यात आले त्यातही विरोधकांना बोलू न देणे हे हुकुमशाही चे धोरण असून हा लोकशाहीचा अपमान आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो. […]




