चंद्रपूर : चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी आणि नागपूर येथील सिंबॉयसीस कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील युवकांसाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. 15 दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात युवकांना मोबाईल, सीसीटीव्ही व लॅपटॉप दुरूस्तीबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे चंद्रपूर वन प्रबोधिनीतर्फे ग्रामीण युवकांना कौशल्य सुधारणेचे प्रशिक्षण देण्याची ही पहिलीच वेळ आहे. चंद्रपूर वन प्रबोधिनी येथे सध्या सेवेमध्ये कार्यरत […]
वन अकादमी येथे राज्यातील वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची दोन दिवसीय परिषद थाटात संपन्न. वन विभागाच्या भाविष्यातील वाटचालीबाबत चिंतन-मंथन चंद्रपूर : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या माध्यमातून चिंतन मंथन करून भविष्याचा वेध घेत वनविभागाने कार्य करायचे आहे. वनविभागाच्या नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून राज्याला पुढे नेणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे. त्यामुळे आपला विभाग देशात सर्वांत अग्रेसर राहील, यादृष्टीने पूर्ण शक्तीने प्रयत्न […]
चंद्रपुरात कोरोनाने १५ मृत्यू आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १४४८ चंद्रपूर (का.प्र ): कोरोना वर सर्व पातळीवर आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्नांची पराकाष्टा सुरु असतांनाच आज २४ तासात ९४ कोरोना बाधित सापडले आहेत. आतापर्यंत एकूण १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये १३ जिल्ह्याचे तर एक तेलंगणा व एक बुलढाणा जिल्ह्याचा आहे. सध्यास्थितीत एकूण बाधित १४४८ आहेत. तर आतापर्यंत […]