

Related Articles
डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे दुःखद निधन. नागपुर येथे घेतला अखेरचा श्वास
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपूरातील प्रसिध्द डॉक्टर श्री. सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार यांचे आज दिनांक ३ जुन २०२२ रोजी सायं. ७.१४ वाजता निधन झाले. नागपूर येथील किंग्जवे या रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार हे मृत्युसमयी ९१ वर्षाचे होते. हृदय विकाराने त्यांचे निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक, लोकमान्य टिळक […]
*खासदार बाळू धानोरकर यांनी घेतला वेकोली माजरी प्रशासनाचा आढावा*
चंद्रपूर : वेकोली माजरी क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या व न्यायिक मागण्यांच्या संदर्भात खासदार बाळू धानोरकर यांनी कुचना विश्रामगृह येथे वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आज दि. २१ एप्रिल २०२३ ला बैठक घेतली. प्रकल्पग्रस्तांना त्यांची जमीन ज्या प्रकल्पासाठी अधिग्रहित झाली, त्याच वेकोली क्षेत्रात अथवा लगतच्या क्षेत्रात नौकरी देण्यात यावी, सिंचित भूमीचा सातबारा वाटणी हिस्से झाले असेल तरी देखील […]
मुसळधार पावसामुळे बल्लारशाह तालुक्यातील बामणी.केमतुकुम ला जानारा मार्ग झाला बंद
बल्लारशाह सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने बल्लारशाह तालुक्यातील बामणी.केमतुकुम ला जानारा मार्ग सद्या बंद झाला आहेए मुसळधार पावसामुळे भागरथी नाल्या वरून पाणी वाहत असल्याने सद्या तरी बामनी.केमतुकुम येथील संपर्क तुटला आहेण् सतत च्या मुसळधार पावसाणे पाणी ओवर फ्लो झाले आणी नाल्याच्या वरून वाहु लागले-दइेचय त्यामुळे नाल्याच्या दोन्ही थळा तुळुंब भरल्या आहेए तर राजुरा गोंडपीपरी प्रमुख […]




