

Related Articles
चक्क घरात घुसलेला बिबट अखेर जेरबंद!
चंद्रपूर : संरक्षण भिंत ओलांडून बिबट चक्क एका घरात घुसल्याची घटना सावली तालुक्यातील वनपरिक्षेत्रात येणार्या पाथरी येथे गुरुवार, 30 जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान, सावली येथील वनविभागाच्या चमूने बचाव मोहीम राबवून त्या बिबट्याला जेरबंद केले. पाथरी येथील गोपाळ पाटील ठिकरे यांच्या घरामागे मोठे जंगल आहे. गुरुवारी त्यांचे कुटुंबीय गाढ झोपेत असताना अचानक बिबट्याने संरक्षण […]
मन की बात कार्यक्रमाने देशाच्या ख-या प्रतिभेची ओळख – आ. सुधीर मुनगंटीवार
मन की बातच्या ७८ व्या कार्यक्रमात आ. मुनगंटीवारांची उपस्थिती. देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी हे गेल्या अनेक महिन्यांपासून ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे विविध विषयांवर देशातील जनतेशी हितगुज करतात. या कार्यक्रमाच्या ७८ व्या भागाचे प्रक्षेपण आज करण्यात आले. देशातील कोटयावधी लोकांनी हा कार्यक्रम ऐकला. चंद्रपूर शहरात ५ ठिकाणी हा कार्यक्रम सार्वजनिकरित्या साजरा करण्यात आला. […]
उन्हाळी हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट त्वरित वाढवावे व धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा : आ. सुधीर मुनगंटीवार
खरीप हंगामामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाल्याने सदर शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.उपलब्ध असणारे पाण्याचे साधन वापरून त्यांनी उन्हाळी हंगामामध्ये धानाची लागवड केली आहे.त्यानुसार उन्हाळी हंगामामध्ये धानाचे उत्पादन लक्षणीय होण्याची शक्यता आहे.हे धान विकुन खरीप हंगामात झालेले नुकसान भरून निघेल अशी आशा या शेतकऱ्यांना आहे.परंतु यावर्षिचे मार्केटिंग फेडरेशन द्वारे निश्चित करण्यात आलेले धान […]




