चंद्रपूर (का.प्र.)चंद्रपूर नगरीतील प्रख्यात व नामवंत डाँ. कुबेर यांचे रुग्णायलात आज सकाळी उपचार दरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला.सदरहु रुग्णांचा प्राण डाँक्टरांच्या निष्काळजी पणामुळे झाला हे कारण समोर करुन चक्क रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय गाठून तेथील अतिदक्षता विभागाच्या मुख्य दाराचे काचे फोडली यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले उपरोक्त घटनेबाबत हाती आलेल्या माहिती नूसार असे कळते कि २६मार्चला […]
चंद्रपुर
घरातच सुरक्षित रहा, कोणाचीच उपासमार होऊ देणार नाही
चंद्रपूर (का.प्र.) चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रोजी एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही, ही बाब अतिशय सकारात्मक असून यासाठी आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन व स्वतःच्या घरात राहणाऱ्या जबाबदार नागरिकांचे मी कौतुक करतो. येणाऱ्या काळामध्ये आणखी जागरूक राहून लॉकडाऊन पाळायचा आहे. या काळात कोणाच्याही घरी अन्नधान्याचा तुटवडा किंवा उपासमार होणार नाही याची काळजी प्रशासनाच्या मदतीने मी घेतो. सर्वांनी राज्य […]
इको-प्रो तर्फे गरजू व्यक्तींना किराणा साहित्य वाटप
चंद्रपूर (का.प्र.) इको-प्रो तर्फे शहरातील गरीब गरजू परिवाराची निवड करून त्यांना आवश्यक किराणा किटचे वाटप करण्यात येत आहे. यात घरकाम करणारे विधवा महिला, लहान मुले असलेले एकट्या महिला, वृद्ध जोडपे, दिव्यांग आणि ज्यांचे हातावर पोट असलेले परिवार, कोरोना लॉकडाउन मुळे ज्यांचे रोजगार गेलेले आहेत अश्या परिवाराची निवड करण्यात आलेली आहे. इको-प्रो चे सदस्य यांनी त्यांचे […]
पालकमंत्री वडेट्टीवारांचा गरजवंताला मदतीचा हात
चंद्रपूर (का.प्र.) कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर देशासह राज्यात जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र कडकडीत बंद आहे. अशावेळी गरजवंतांची, कष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडून चंद्रपूर जिल्ह्यातील गरजू व गरीब कुटुंबाना १५ दिवस पुरेल इतके धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप […]
चौकशीसाठी येणाऱ्या आशा वर्कर व कर्मचाऱ्यांना योग्य माहिती द्या-जिल्हाधिकारी
चंद्रपूर (का.प्र.) नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून आवाहन करतानाच जीवनावश्यक वस्तू त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी अतिशय गंभीरतेने प्रशासन प्रयत्न करत आहे. सध्या जिल्ह्यात एकही रुग्ण नाही. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. रुग्ण वाढल्यास लॉक डाऊनचा कालावधी वाढू शकतो, असे संकेत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज दिले आहेत. घरातील कोणी एका सुदृढमाणसाने […]
आरोग्य सुविधांसाठी आ.मुनगंटीवार यांनी दिला १ कोटी रू.आमदार निधी
चंद्रपूर (का.प्र.)कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करण्यासाठी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार त्यांच्या आमदार निधीतुन एक कोटी रुपयांचा निधी चंद्रपूर जिल्हयासाठी प्रदान केला आहे. त्याच प्रमाणे आ. मुनगंटीवार यांनी केलेल्या विनंतीनुसार राज्यसभा सदस्य पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी सुध्दा चंद्रपूर जिल्हयासाठी २५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना प्रदान केला […]
प्रत्येक नागरिकांच्या घरांमध्ये आवश्यक दूरध्वनी क्रमांक नोंद करण्याचे आवाहन
चंद्रपूर (का.प्र.) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील नागरिक घराबाहेर निघू नयेत व त्यांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता देखील पडू नये अशा दोन्ही बाजूला प्रशासन तयारी करत आहे अशावेळी संपर्काचे साधन म्हणून जिल्ह्यांमध्ये जारी करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकाची नोंद प्रत्येक घराघरात घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू आहे. या काळात नागरिकांना अनेक […]
विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यां ना सक्तीने ताब्यात घेण्याचे प्रशासनाचे निर्देश
चंद्रपूर (का.प्र.) कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम होत आहे. मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण सुरू असून उद्रेकाच्या काळात सामना करण्याची तयारी केली जात आहे. मात्र या उद्रेकाच्या मुळाशी असणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर निघू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. उद्यापासून पोलिसांची कारवाई सक्त होणार असून जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने उघडण्याबाबतहीजिल्हा प्रशासनाने […]
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी धानोरकर दाम्पत्यांनी दिला १ कोटी निधी
चंद्रपूर (का.प्र.) जगात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी अद्याप कोणतीही लस शोधण्यात यश आले नसल्याचे दिसून येत आहे. या विषाणूपासून बचावासाठी स्वतःच खबरदारी घेण्याचे आवाहन शासन करीत आहे. परंतु मुबलक प्रमाणात साहित्य नसल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता चंद्रपूर व यवतमाळच्या जनतेसाठी खासदार व आमदार धानोरकर दाम्पत्य धावून आले आहे. आपल्या […]









