चंद्रपूर (का. प्र ):चंद्रपुरात पुन्हा एक कोरोना पॉझिटिव्ह आज दु . २:३० वाजता एका अहवाला नुसार बिनबा गेट तेथे राहणारी २०-२२ वर्षीय युवती कोरोना पॉसिटीव्ह आढळली असून ती युवती बाहेरगावावरून चंद्रपुरात आली होती. त्या युवतीची तपासणी केले गेली असता तिचा रिपोर्ट हा पॉसिटीव्ह आलेला आहे वृत लिहीत पर्यंत तरी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही.



