चंद्रपुर

BREAKING NEWS चंद्रपुरात कोरोनाचा खाता खुलला……….

चंद्रपूर (का.प्र) आज दि. २ मे रोजी चंद्रपुरातील सरकारी रुगणालयात आधीच भरती झालेल्या एका इसमाचा कोरोना चा रिपोर्ट पॉसिटीव्ह आला आहे. तो इसम केरला कॉलनी कृष्ण नगर चंद्रपूर येथील आहे. तसेच त्याची कोणतीही ट्रॅव्हलिंग हिस्टरी नाही. या वृत्तामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.