*जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५४ जण कोरोना बाधित
* तसेच जिल्ह्यात आज २ जणांचा मृत्यू
*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-२१३२०
*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-२०१८३
*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-८०१
*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-३३६ जिल्ह्यातील(३०९) बाहेरील (२७)
*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.
*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून . मास्कचे वापर करावे.
*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा .




