गडचिरोली प्रति दि. २१ मे वेळ स. ८. ३० वाजता नव्याने आढळलेला रुग्ण आरमोरी येथील असून संस्थात्मक क्वारंटाइन सेन्टरमध्ये ठेवण्यात आलेला होता. मुंबई येथून आल्याने आरोग्य विभागाने कळविले आहे.
चंद्रपूर (का.प्र.)यावर्षी पावसाळा 1 जून पासून सुरू होत आहे. बॅरेज मध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करून सर्व 38 दरवाजे 1 जून 2020 ला उघडण्याचे नियोजित आहे. त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. वाढीव पाणी पातळीमुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून सर्व लगतच्या गावांना व ग्रामपंचायतींनी सतर्क राहावे. नदीकाठावर जाणे टाळावे तसेच […]
*गेल्या २४ तासात ७ कोरोनामुक्त *गडचिरोली,(जिमाका)दि.02*:आज जिल्हयात 10 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 7 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9593 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9354 वर पोहचली. तसेच सद्या 131 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद […]
गडचिरोली,(जिमाका),दि.16*: जिल्ह्यात आज 63 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच एकुण सक्रिय बाधितांमधील आज 84 जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील एकुण सक्रिय कोरोना बाधितांचा आकडा 911 झाला. आत्तापर्यंतची एकुण कोरोना बाधित संख्या 4369 वर पोहचली आहे. यापैकी 3424 जणांनी कोरोनावर मातही केली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात 34 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार जिल्हयात सद्या रूग्ण […]