चंद्रपूर – भाजपचे राष्ट्रीय नेते हंसराज अहीर यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष पदाचे पदग्रहण केले. प्रसंगी भाजप कार्यालय येथे भाजप बाजार मंडळ च्या वतीने लाडू वाटप करून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी जेष्ठ नेते विजय राऊत, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, मंडळ अध्यक्ष बाळू कोलनकर, पूनम तिवारी, गौतम यादव, प्रवीण नरमशेट्टीवार, राजेश वाकोडे, चेतन शर्मा आदींची उपस्थिती होती.
