महाराष्ट्रात झोनिंग चुकीचे झाल्याचे निदर्शनास येत आहे . याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क करून केंद्राजवळ हा विषय उचलण्याची प्रक्रिया सुरू आहे. चंद्रपुरात एकही रुग्ण नसताना तो ऑरेंजमध्ये आहे.इतरही अकोला रेड झोनमध्ये असणे, अमरावती, बुलढाण्यात जास्त केसेस असताना ते रेड मध्ये न टाकता, ऑरेंजमध्ये टाकणे इत्यादी विषय केंद्र सरकार सरकार समोर मांडणार आहे


