गडचिरोली

परदेशातून आलेल्या ९ आरोपींची चंद्रपूर कारागृहात रवानगी

गडचिरोली (पो. वार्ता) गडचिरोली पोलिसांनी कझाकिस्तान व किर्गिस्तान या देशातून आलेल्या ९ आरोपींची चंद्रपूर कारागृहात रवांगी केली या ९ आरोपींवर गडचिरोली पोलीस स्टेशन येथे अ.प.क्र. १२०/२०२० कलाम १४(ब) विदेशी व्यक्ती अधिनियम १८८,२६९,२७० भादंवि, कलाम ३, ४, साथरोग प्रतिबंधक आदिनियम कलाम २१ महाराष्ट्र कोविद-१९ आमलबजावणी आधिनियम क्रमांक ११ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *